पुराणांमध्ये, बोधकथांमध्ये अशा अनेक कथा आहेत ज्यात नम्र राहण्याचं, गर्व न करण्याचं महत्व सांगितलं आहे. अशा कथांमध्ये मुख्य पात्राला कशाचा तरी गर्व होतो, आणि योगायोगाने किंवा कोणी तरी ठरवुन अशा घटना घडतात कि त्या व्यक्तीला आपल्या गर्वाची जाणीव होते आणि तो नमतो.