You are currently viewing कोल्हा आणि गरुड

कोल्हा आणि गरुड

एकदा एका गरुडाने कोल्ह्याच्या पिल्लाला पळवले. 

गरुडाच्या पिल्लांना खायला म्हणुन त्याने असे केले होते. 

कोल्ह्याने हे बघताच कुठुन तरी जळती मशाल आणली आणि गरुडाला त्याचं घरटं असलेलं झाड जाळून टाकण्याची धमकी दिली. 

आता आपली पिल्ले कोल्ह्यापासून सुरक्षित नाहीत हे गरुडाच्या लक्षात आले. 

त्याने कोल्ह्याच्या पिल्लाला परत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा